Untitled 1
संतसज्जनांना यथायोग्य कार्माचरणाची आवश्यकता
एथ वडील जें जें करिती | तया नाम धर्मु ठेविती | तेंचि येर अनुष्ठिती | सामान्य सकळ ||
हें ऐसें असे स्वभावें | म्हणौनि कर्म न संडावें | विशेषें आचरावें | लागे संतीं ||
~ ज्ञानेश्वरी
अर्थ : श्रेष्ठ लोकं ज्या ज्या गोष्टी आचरतात त्याला धर्माधिष्ठित आचरण मानले जाते. सामान्य लोक मग त्याचेच अनुकरण करतात.
हीच जगाची सहज प्रवृत्ती आहे. त्यामुळे योगमार्गी साधू-संतांना कर्म टाकून चालत नाही.
उलट ते विशेषरूपाने आचरावे लागते.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो
की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे.
अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम