वाचकांशी संवाद - प्रश्नोत्तरे

अनेक वाचकांकडून अजपा साधना आणि कुंडलिनी योग यांबद्दल अधिक माहिती आणि शंका निरसन करण्याविषयी विनंती होत असते. वेळेअभावी प्रत्यक्ष भेटून, बोलून किंवा ई-मेल द्वारे संवाद साधणे सर्वथा अशक्य आहे. परंतु या वेबसाईट वरील प्रश्नोत्तरांच्या सदराद्वारे महिन्यातून एकदा निवडक प्रश्नांना उत्तरे देण्यात येतात. अजपा साधना किंवा योग-अध्यात्म विषयक प्रश्न विचारायचे असल्यास येथे जाऊन आपला प्रश्न पाठवावा. प्रश्न फक्त योग-अध्यात्म विषयक असावेत. धार्मिक विधी किंवा तोडगे वगैरे विषयक कोणतेही प्रश्न विचारात घेतले जाणार नाहीत.लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 11 May 2015


Tags : योग अध्यात्म