Ajapa Meditation course for individuals and small groups. Conducted by Bipin Joshi in Thane. Read more...

योगाग्निद्वारे शरीरशुद्धी

ज्याय्रमाणे कच्च मडक पाण्यात बुडवल्यावर नाश पावते त्याप्रमाणेच मानवी शरीराची अवस्था होते. त्यामुळे साधकाने योगाग्निद्वारे आपले शरीर तावून-सुलाखून तयार करावे.
~ घेरंड संहिता
योगशास्त्रात ज्या शुद्धीक्रिया आणि प्राणायाम सांगितले आहेत त्यांचे प्रयोजन प्रथम देहशुद्धी करणे हे आहे. त्यानंतरच कुंडलिनी जागृती आल्हाददायकपणे घडून येते. अन्नमय कोष आणि प्राणमय कोष जर विविध प्रकारच्या अशुद्धींनी भरलेले असतील तर मग अन्य साधना कितीही केल्या तरी परिणामकारक ठरत नाहीत. त्यामुळे प्रथम शुद्धी आणि मग जागृती हाच क्रम योगशास्त्रात सांगितला आहे.

लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 03 Nov 2014


Tags : विचार